देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आमचे अनुभव

हौसेला मोल नाही सोमवार, २५ जून २००७, २०:१७ (+०५:३०)

Akira स्पंदन

शिंपी आणि सोनार, ह्या समस्त महिलावर्गाचा छळ करायला अस्तित्वात आलेल्या जमाती आहेत, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आत्तापर्यंत माझा हा समज शिंप्यांपुरता मर्यादित होता. परंतू नुकतेच आलेल्या अनुभवांमुळे, सोनारही त्याच ...

फिदा शुक्रवार, २० एप्रिल २००७, २१:५३ (+०५:३०)

Akira स्पंदन

यंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर ...

कबुली शुक्रवार, २० एप्रिल २००७, २१:५३ (+०५:३०)

Akira स्पंदन

काही दिवसांपूर्वी एका संस्थेच्या दशकपूर्ती समारंभाला जाण्याचा योग आला. खाजगीपणा जपण्याकरता
इथे नावाचा उल्लेख करत नाही. संस्थेच्या कार्याची ओळख वृत्तपत्रातील एका लेखामुळे झाली होती.
अभ्यासपूर्ण पदभ्रमण-गिर्यारोहण हे ...

सर्कस शुक्रवार, २० एप्रिल २००७, २१:५३ (+०५:३०)

Akira स्पंदन

आमची रोजच सर्कस होते - ५:५५ची ३२५नंची "मासुळकर कॉलनी - पुणे स्टेशन" बस गाठताना. ५:३०च्या टोल्याला आवरा-सावर करुन आम्ही ऑफीसमधून सटकतो आणि बसचा मुख्य थांबा गाठतो. नेमका आमच्या बसचा थांबा कोणता हे आम्हाला आजतागायत न उलगडलेलं ...

(आमच्यातल्या) खेळाडूला जेव्हा जाग येते... शनिवार, ११ फेब्रुवारी २००६, १६:५४ (+०५:३०)

Akira स्पंदन

(शीर्षक 'रायगडाला जेव्हा जाग येते'च्या धर्तीवर)....

(भारतात) हिवाळा म्हटलं की हुर्डा पाटर्या, शेकोटया, सकाळचं धुकं, स्वेटर-कानटोप्या घालून बाहेर पडणारी माणसं, अशी चित्रं डोळ्यासमोर सहज उभी रहातात. तसच हिवाळा म्हटलं की ...

मी अनुभवलेले कोकण रविवार, ०८ जानेवारी २००६, १०:२३ (+०५:३०)

Akira स्पंदन

नवीन वर्षाची सुरूवात मी, माझ्या घरच्यांबरोबर कोकणच्या सफरीने केली. ५ दिवसांच्या आमच्या सफरीत आम्ही दिवेआगर, हरिहरेश्वर, जंजीऱ्याचा किल्ला आणि गुहागर ह्या ठिकाणांना भेट दिली. कोकण पिंजून काढायचा म्हटलं तर किमान १५ दिवस हाताशी ...