देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कलेचं मूल्य(आँर्कूट थ्रेडवरील)

सुरांनो.. शुक्रवार, ०६ जून २००८, ०७:३३ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

कुठे रे दडलात सुरांनो?

आज केविलवाणे झालात सुरांनो?

छेडल्या ज्या तारा आजवर

घायाळ त्यांनीच ...

सुने श्वास... मंगळवार, २७ मे २००८, ०९:०१ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

सुने श्वास...
शब्दही सुनेच आता...
तू गेलीस तुझ्या सुरांना घेऊन
अन माझे शब्द पोरके झाले
मी शोधत ...

सूर तुझे आहेत माझ्याचसाठी रविवार, १८ मे २००८, ०१:१६ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

तुझे सूर,
असे तनमनी भिनले....
विसरलो मी मलाही क्षणभर
पाऊल जागीच थबकले...
मी लिहील अखंड..

मी लिहील अखंड बुधवार, १४ मे २००८, ०८:१० (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

तुझे सूर,
असे तनमनी भिनले....
विसरलो मी मलाही क्षणभर
पाऊल जागीच थबकले...
मी लिहील अखंड..

श्वास माझ्या श्वासांत दरळले मंगळवार, १३ मे २००८, ०९:५९ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

सूर माझे जुळले
सूर तुझे जुळले
कसे गं हे नाते
सुरांचे सुरांना कळले?

सूर शब्दात तुझ्या
सूर साजात तुझ्या

तुझे सूर सोमवार, १२ मे २००८, ०२:४० (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

तुझी पैजणं...
तुझी कंकणं...
तुझे श्वास..
तुझे भास...
सूर तुझे असे भोवताली..
मन वेडे, कावरे बावरे...
तुझ्या पापण्यांत वावरे
तू ...

माझे सूर सोमवार, १२ मे २००८, ०२:४० (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

तुझ्या शब्दांनीच
माझ्या सुरांना साज येतो...
कधिचे मूक झालेले सूर माझे
तुझ्या शब्दांनी त्यांनाही आवाज ...

सुरांच्या या पावसात सोमवार, १२ मे २००८, ०२:४० (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

चिंब पाऊस..
सोबतीला तुझ्या सुरांची मैफ़ल...
तुझ्या सुरांच्या तालावर बरसणारे
ते सरिंचे थेंब...
गिरक्या घेणारी ती झाडं...
खुलणारी फ़ूलं.........

तुझ्या सुरांना फ़क्त आठवत सोमवार, १२ मे २००८, ०२:३५ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

तुझ्या सुरानेच तर
पावलं अडखळली जराशी...
त्यालाही नाही होता आलं मीरेचं..
माझंही तेचं झालं..
तोही बंधनात अडकला होता..
अन मीही...बंधनात...

प्रवास गुरुवार, ०८ मे २००८, ०५:१५ (+०५:३०)

संदीप शब्दसखा.............

काळोख काजळाहुनी गहिरा...
पानांची सळसळ...
अंगाला थरकाप....
चंद्रही रुसलेला या रातीला...

पावलं झपझप चालतात..
वाट मीळेल तिकडे वळतात...

भरकटतेय मी दिशाहीन,
वादळात सापडलेल्या गलबतासारखी
मनी ...