देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi free online sahitya books novels kadambari

Marathi Novel - अद्-भूत : Ch-23: जेफची ट्रीक मंगळवार, ०६ मे २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Novels .Net - Kathakathan

डिटेक्टीव्ह सॅम आपल्या ऑफिसमध्ये विचारांच्या तंद्रित बसला होता. जेफ त्याचा ज्यूनिअर टीम मेंबर तिथे आला.

'' सर माझ्या डोक्यात एक आयडीया आली आहे... की खुनी कसा खुनाच्या जागी घुसत असेल आणि मग बाहेर पडत असेल'' ...