देवनागरी
Roman
Press F12 to toggle

complex corbohydrates

कार्बोदके मुख्यत: दोन प्रकारची ... सोमवार, ०५ मे २००८, ०६:४३ (+०५:३०)

Life Goes On आहार आणि आरोग्य

कार्बोदके मुख्यत: दोन प्रकारची आहेत.

१) साधी कार्बोदके अथवा शर्करा:
Simple Carbohydrates:Sugars
या शर्करेमध्येही दोन गट आहेत.
अ) गट पहिला: एक अणू शर्करा: Monosaccharides
या गटामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज इत्यादी प्रकारच्या शर्करा येतात.
ग्लुकोज:ही तुमच्या रक्तातील महत्वाची साखर असून ती तुम्हाला त्वरीत उर्जा देते.
फ्रुक्टोज : ही साखर अतिशय गोड असून तॊ फळे व भाज्यांमध्ये असते.