देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राज ठाकरे

राज ठाकरे यांचे आन्दोलन रविवार, ०२ नोव्हेंबर २००८, ११:४७ (+०५:३०)

Pravin PRATIBIMB

राज ठाकरेंच्या आंदोलनाची दिशा कशी का असेना, पण त्यांनी मांड़लेल्या मराठी भाषा, मराठींना नोक्ररी या मूळ प्रश्नांना दुर्लक्षून चालणार नाही. मराठीत दुकानांच्या पाट्या लिहिण्याचा ४०/४५ वर्षापूर्वी झालेला कायदा इतकी वर्षे पायदळी तुडवला जातो. राज्यातील उद्योगात स्थानिकांच्या नोकरीचा टक्का ५% सुद्धा नसतो. ...

मराठी अस्मितेबाबत महाराष्ट्राच्या खासदारांची तोंडे वेगवेगळया दिशांना असणे, हे दुर्दैव ! - राज ठाकरे शनिवार, ०१ नोव्हेंबर २००८, १०:३४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - बिहारमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले ते तिघे एकत्र येतात; पण मराठीच्या अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्रातील ४८ खासदारांची तोंडे लोकसभेत वेगवेगळया दिशांना असतात. कोणीच ...

ठाकरे की Thackeray - २ शनिवार, २५ ऑक्टोबर २००८, १०:३३ (+०५:३०)

Nitin Nitin writes...

रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मुंबईत मारहाण केली गेली. या उमेदवारांची काय चूक होती? नोकरीच्या आशेने ते जेथे बोलवले तेथे आले होते.
जर मराठी वृत्तपत्रांत खरोखरच जाहिरात आली नसेल तर चूक असलीच तर ती रेल्वे बोर्डाचीच होती. या उमेदवारांची त्यात काय चूक होती? रेल्वे बोर्डाच्या यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला गाठून जाब विचारण्याऐवजी या ...

ठाकरे की Thackeray ! गुरुवार, २३ ऑक्टोबर २००८, १५:५१ (+०५:३०)

Nitin Nitin writes...

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पेटुन ऊठया-या (की फक्त लोकांना पेटवण्या-या) राज ठाकरेंना खरोखरच मराठी भाषेविशयी, मराठी माणसांविषयी प्रेम आहे का
१. राज ठाकरे स्वतःचे नाव इंग्रजी भाषेत Thackeray असे का लिहीतात ? खरेतर ठाकरे हे इंग्रजीत लिहीतांना Thakare or Thakre असे लिहायला हवे. पण आंग्ल भाषेतून शिकल्येल्या राज यांना हे कधीच जाणवले नसनार कारण की त्यांच्या लेखी ठाकरे is similar to William Makepeace Thackeray, the author of Vanity Fair. ...

बाळासाहेब ठाकरे यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवा ! - अबू आझमी यांचे फुत्कार मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, २१:५७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) - समाजवादी पक्षावर बंदीची मागणी घालून मुलायमसिंग, अमरसिंग व मला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करणार्‍या बाळ ठाकरे यांना वेड्यांच्याच रुग्णालयात पाठवावे. तसेच त्यांच्यावर व राज ठाकरे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आज आझाद मैदान येथे केली.

ते काल मनसे व शिवसेना यांच्याकडून ...

पुन्हा तेच नव्याने.... रविवार, ०४ मे २००८, १२:४४ (+०५:३०)

निकिता निकिता + निकिता

राज ठाकरेंचे भाषण ऐकले. आगामी निवडणूकांत सर्व शक्तीनिशी उतरण्याची तयारी राज ठाकरेंनी केलेली दिसतेय. लोक, मग ते मराठी भाषिक असोत वा अमराठी, सर्वचजण राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांना पाहातात. राज ठाकरेंनीही आपली ही छबी विस्कटणार नाही याची पूरेपूर काळजी घेतलेली दिसते.
तीच जहाल भाषा, त्याच त्या “पाहून घेऊ”च्या धमक्या, तीच ती मराठी माणसाला पेटुन उठण्याची केलेली आवाहने…. सभेचा सारा ...