शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel
मध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर पौर्णिमेच्या चंद्राचा स्वच्छ उजेड पडला होता. वाहत्या जलप्रवाहाचा खळखळणारा आवाज आणि चंद्राचा प्रकाश कॉटेजमध्ये येत होता. बेडवर पडल्या पडल्या जॉनची बोटं अँजेनीच्या शरीराशी खेळत होती. त्याचा ...