देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi photo

Ch-36: प्रपोज (शून्य- कादंबरी ) गुरुवार, ३१ जानेवारी २००८, ०९:०८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

अजूनही अँजेनी जेवणाच्या टेबलसमोर बसलेली होती. टेबलवर लावलेल्या मेणबत्या शेवटी विझून गेल्या होत्या. टेबलवर फक्त शिल्लक राहिलं होतं इकडे तिकडे पसरलेलं मेण. तिच्या हृदयाचीसुध्दा अवस्था काहीशी त्या मेणासारखीच होती. जळून जळून ...