देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Marathi.com

Ch-52: ब्रम्ह हे परीपूर्ण (शून्य- कादंबरी ) बुधवार, २० फेब्रुवारी २००८, ०९:०४ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या काठावर असलेल्या गुहेत ध्यानमग्न बसलेला ऋषी, अचानक दचकून उठला. त्याचे डोळे लाल होते आणि चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचा गूढ आनंद ओसंडत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित पसरले. हळू हळू आपसूकच त्याचे डोळे पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून मुक्तपणे विचरण करू लागल्या.

जंगलात ...

Ch-35: चार तासांचा अवधी (शून्य- कादंबरी ) बुधवार, ३० जानेवारी २००८, ०९:०३ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

रात्र झाली होती. दोघांनी मिळून स्वयंपाक केला. जेवणाच्या टेबलवर सगळे पदार्थ सजवून ठेवले. जॉनने खोलीत अंधार करून टेबलवर कॅन्डल्स लावून पेटविल्या. दोघं जण जेवणाच्या टेबलवर मेणबत्यांच्या अंधूक प्रकाशात समोरासमोर एकमेकांना ...