बायकोच्या हाती कधीतरी प्रेयसीची जुनी पत्र पडतात घरात मग तासातासाने रामायणाचे एपिसोड घडतात ===================== जे लोक महाराष्ट्रात इंग्रजी बोलतात तेच लंडनला गेल्यावर मराठी मंडळ काढतात ===================== प्रजासत्ताक दिनालाच फक्त आमच्या देशप्रेमाला वाव ...