Marathi Novels .Net - Kathakathan
हॉटेलच्या एका रुममध्ये नॅन्सी आणि जॉन बेडवर एकमेकांच्या समोर बसले होते. जॉनने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा बाजूला सारल्या.
'' मला तर भीतीच वाटली होती की आपण त्यांच्या तावडीत सापडू की काय'' ...