देवनागरी
Roman
Press F12 to toggle

12-07-2005

Chintoo रविवार, २७ एप्रिल २००८, २३:४७ (+०५:३०)

Atul Chintoo

As a rule, I hate anything in the human shape under the age of 4-5.  एकतर ती मुले एवढी लहान असतात की मला काय करावे हेच सुचत नाही. ती मुले मला खेळवू पण नाही शकत. (पण त्यांचे डोळे काळे असतील तर dark काळे असतात. So rare in grown ups.) आणि माझ्या जवळ असताना ती रडायली लागली तर मला guilty वाटते. त्यांच्या आया - म्हणजे  Moms - दादा, मामा, काका, काहीतरी म्हणून माझ्याकडे त्याला सोपवतात आणि मग ५ मिनिटांत जेव्हा ते बिचारे बाळ रडायला लागते, त्या वेळी ...