आमच्या आजीकडे मांजरीचे एक छान पिलू होते. माझे मावसभाऊ मझ्यापेक्षा लहान आहेत. एकदा मी शाळेत असताना लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आल्यावर ते त्याला आंघोळ घालायचे. :) ...