देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नाणी

चांदीचा राणीचा रुपया सोमवार, २८ एप्रिल २००८, ११:२४ (+०५:३०)

Abhay Ghaisas / अभय घैसास नोंद: अभय घैसास

बऱ्याच दिवसांनी लिहीतो आहे, तेव्हा एका मस्त नाण्याबद्दल लिहीतो. हे नाणे ब्रिटीश काळातले आहे. हा आहे व्हिक्टोरिया राणीच्या काळातला चांदीचा बंदा रुपया.

नाण्याच्या पुढल्या बाजूला "ONE RUPEE" असे इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे. त्याखाली "INDIA" असे देशाचे नाव व वर्ष आहे. आजुबाजुने गोलात वेलबुटी काढलेली आहे. कडेला रेघा आहेत. या रेघांना "milling" असे म्हणतात. याचा उद्देश कोणी नाणे कडेने घासुन थोडी ...

मी इथे काय लिहिणार आहे? बुधवार, २९ ऑगस्ट २००७, ०९:४९ (+०५:३०)

Abhay Ghaisas / अभय घैसास नोंद: अभय घैसास

सुरुवातीला तरी भारतीय नाण्यांविषयी काहीबाही माहिती लिहीत राहण्याचा विचार आहे. मग बघू काय काय सुचते ते. कदाचित मी काय ...