२) हा विजेट कोड जसाच्या तसा उतरवून (Copy) तुमच्या ब्लॉगच्या संरचने(Template)मधील उजव्या किंवा डाव्या बाजूला दिसत असणाऱ्या क्षेत्रा(Right or Left side bar)मध्ये जोडा (Paste). उदा. तुमचा ब्लॉग जर blogspot.com वर असेल तर ब्लॉगरमध्ये "Template" असा पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये तुमच्या ब्लॉगच्या Template मध्ये हवे तसे बदल करता येऊ शकतात. शक्यतो तुमच्या इतर नोंदींच्या सूचीच्या वर किंवा खाली येथील विजेट कोड जोडता येईल. तुमचा विजेट कोड बरोबर जोडला गेला असल्यास तुम्हाला मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह तुमच्या संरचनेप्रमाणे तुमच्या ब्लॉगच्या उजव्या किंवा डाव्या क्षेत्रामध्ये दिसायला लागेल.
लेख वाचा
या लेखातून: http://marathiblogs.net/show_marathi_blogs_logo
२) हा विजेट कोड जसाच्या तसा उतरवून (Copy) तुमच्या ब्लॉगच्या संरचने(Template)मधील उजव्या किंवा डाव्या बाजूला दिसत असणाऱ्या क्षेत्रा(Right or Left side bar)मध्ये जोडा (Paste). उदा. तुमचा ब्लॉग जर blogspot.com वर असेल तर ब्लॉगरमध्ये "Template" असा पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये तुमच्या ब्लॉगच्या Template मध्ये हवे तसे बदल करता येऊ शकतात. शक्यतो तुमच्या इतर नोंदींच्या सूचीच्या वर किंवा खाली येथील विजेट कोड जोडता येईल. तुमचा विजेट कोड बरोबर जोडला गेला असल्यास तुम्हाला मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह तुमच्या संरचनेप्रमाणे तुमच्या ब्लॉगच्या उजव्या किंवा डाव्या क्षेत्रामध्ये दिसायला लागेल.
Template" असा पर्याय उपलब्ध
kuthe ahe ha paryay?
In your blogger.com account
तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या खात्यामध्ये (उदा. ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम वरील तुमच्या खात्यांमध्ये) "टेम्प्लेट" बद्दलचा दुवा किंवा टॅब दिसेल. त्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या संरचनेमध्ये बदल करू शकता. तेथेच तुम्हाला "विजेट कोड" जोडावा लागेल.