लॉस एंजिलिस मधे काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान ५.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाला.. (आधी ५.८ म्हटले, नंतर ५.६,५.४ करत आता ५.४ म्हणत आहेत.. हे कसे, माहीत नाही!) जीवितहानी काही झाली नाही, तसेच काही ठीकाणी तुरळक वित्तहानी झाली.. कमीत कमी नुकसान होण्याचे श्रेय नक्कीच इथल्या ’अर्थक्वेक रेझिस्टंट’ घरांना जाते..
मिपा वर पिडाकाकांनी हा भुकंपावर लेख लिहीला.. त्याप्रमाणेच मी ही इथे माझ्या शब्दात तो ...