देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ujjain

उजैन, ओमकारेश्वर , अमलेश्वर शुक्रवार, १८ एप्रिल २००८, २१:१७ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

इन्दोर वरुन जवळ काय काय बघता येइल हा विचार करत असतानाच, कोणीतरी ओमकारेश्वर च्या सुन्दरते बद्दल सांगितल्याचे आठवलं. दोन दिवसात उजैन आणि ओमकारेश्वर करायच अस ठरलं.
ड्रायवर नी सुचवलं कि आधी उजैन ला जाउ तिथे बरीच मंदिर आहेत ! इन्दोर्- उजैन हा २-३ तासाचा रस्ता आहे. दुपार पर्यंत उजैन ला पोहचलो आणि दुपारी ४ ला उजैन च्या मंदिरांचे दर्शन सुरु केल. उजैन मधे १०० हुन अधिक मंदिर आहेत. त्यातिल ...