देवनागरी
Roman
Press F12 to toggle

mahabharat

युगान्त मंगळवार, २२ एप्रिल २००८, २०:५६ (+०५:३०)

-GS. My मराठी

"युगान्त" हे पुस्तक महाभारताकडे केवळ एक पुराणकथा या दृष्टीने न पाहता तो "जय" नावाचा प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, या दृष्टीकोनातून महाभारताचा वेध घेते. भीष्म, गांधारी, दूर्योधन, कर्ण, कुंती, द्रौपदी, युधिष्ठीर, आणि अर्थातच श्रीकृष्ण या प्रमुख व्यक्तिरेखांची, मानसिक जडण-घडण, अतिशय तपशिलवार रीतीने वर्णन केलेल्या आहेत. या व्यक्ति अलौकिक असल्या तरी सामान्य ...