देवनागरी
Roman
Press F12 to toggle

maeathi

Ch-31: पॉलीटीक्स (शून्य- कादंबरी ) गुरुवार, २४ जानेवारी २००८, ०८:५६ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

जॉन ड्रॉइंग रूममध्ये बसून हळू हळू व्हिस्कीचे घोट घेत होता. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तो डिस्टर्ब होता. तेवढ्यात त्याची डोअर बेल वाजली. तो व्हिस्कीचा ग्लास टीपॉयवर ठेवून उठला. समोर जाऊन त्याने दार उघडले. दारात ...