देवनागरी
Roman
Press F12 to toggle

novel

Ch-29: बॉसचा पुन्हा फोन ... (शून्य- कादंबरी ) मंगळवार, २२ जानेवारी २००८, ०९:०९ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

कमांड2 ने आपला तळ हलविला होता. तो आपल्या नव्या अड्ड्याच्या तळघरात कॉम्प्यूटरच्या समोर बसला होता. त्याचा चेहरा अजूनही प्रफुल्लित दिसत होता. कमांड1ला मारल्यानंतरचा आपला पुढचा मार्ग मोकळा झाला...तो विचार करीत होता. तो कॉम्प्यूटरवर ...