देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उपहार

काकडीचा वडा शुक्रवार, २७ जून २००८, १८:३० (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • जाडसर किसलेली मोठी काकडी: १
  • नाचणी चे पीठ: १/४ वाटी
  • तांदळाचे पीठ: १/४ वाटी
  • ज्वारीचे पीठ: १/४ वाटी
  • डाळीचे पीठ (बेसन): १ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची: २-३
  • हळद: १/२ टी स्पून
  • धणे पूड: १/२ टी स्पून
  • जीरे: १ टी स्पून
  • ओवा: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती:

किसलेल्या काकडी मधे ...

कच्छी दाबेली मंगळवार, २४ जून २००८, १८:०७ (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • पाव: ४
  • लोणी: २ टी स्पून

  • उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे: २ मोठे
  • जीरे: १ टी स्पून
  • दाबेली मसाला: १ टेबल स्पून
  • हिंग: चिमूटभर
  • चिंचेची चटणी: १/२ वाटी
  • तेल: २ टी स्पून
  • चवीनुसार मीठ

  • शेंगदाणे: १/२ वाटी
  • बारीक़ कापलेला कांदा : १/२ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
  • बारीक शेव: १/२ वाटी
  • डाळिंबाचे दाणे किंवा ...

गाजर सँडविच गुरुवार, ०५ जून २००८, २१:१० (+०५:३०)

रुचिरा

साहित्य

  • ब्रेड: ४
  • किसलेले मध्यम आकाराचे गाजर: २
  • सोया सॉस: १ टी स्पून
  • लाल मिरची पूड: १/२ टी स्पून
  • हळद: १/४ टी स्पून
  • बारीक उभा कापलेला कांदा: १/२
  • आले - लसूण पेस्ट: १/२ टी स्पून
  • तेल: १ टी स्पून
  • कोरडी शेंगदाण्याची चटणी किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी: लागेल तशी
  • चविनुसार मीठ

कृती

१) एका कढई मधे तेल गरम करायला ठेवा. हे तेल गरम झाले की त्यात ...

केळीचा रायता मंगळवार, १३ मे २००८, २३:३० (+०५:३०)

रुचिरा

Banana Raita


ही रेसिपी इंग्लीश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य

  • पिकलेली केळी: ३
  • वाळलेले बारीक खोबरे: १/२ कप
  • लिंबू: १
  • वेनिला किंवा साधे दही: १ कप
  • बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून

कृती

वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.

केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या ...

नाचणी आणि कारल्याचा उत्तपा सोमवार, २१ एप्रिल २००८, २०:०१ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Ragi & Karela Uttapa

ही रेसिपी इंग्लिश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
नाचणी पीठ: २ वाटी
बेसन अथवा तांदळाचे पीठ: १ वाटी
बारीक कापलेले कार्ले: १ वाटी
बारीक चिरलेला कांदा: १/४ वाटी
बारीक चिरलेला ...