देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रानातुन

मी कोण???? शनिवार, १२ एप्रिल २००८, १५:५२ (+०५:३०)

.... रानफुल * * * * * * *

इथे मी मला हवं ते लिहण्याचा प्रयत्न करणार आहे... मनात येईल तो विचार मांडणार आहे... घाबरु नका मी विचार असेच करते जे बोलुन दाखवता येतील.. :)
आपण जगताना गुलाब किंवा कमळ व्हायच्या उद्दिष्टाने जगतो... झालच तर मोगरा किंवा इतर सुगंधी फ़ुल म्हणुन... पण ...