देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ज्ञानकोश (विकिपीडिया)

आणि हे आपणास माहीत आहे का? शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, १५:०९ (+०५:३०)

माधव आव्हाड एकदम झकास !!

...की स्टारफिशना मेंदू नसतो...?
...की डासांना दात सुद्धा असतात...?
...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?
...की खेळातील फाशांच्या विरुद्ध बाजूंवरील आकड्यांची बेरीज ७ असते...?
...की घरातली माशी फक्त १४ दिवस जगते...?
...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?
...की दक्षिण अमेरिकेतील खवले मांजर दिवसाला ३०,००० पेक्षा जास्त मुंग्या ...