देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तांदळाचे पदार्थ

बंगाली खिचुरी बुधवार, १६ एप्रिल २००८, २०:०० (+०५:३०)

Trupti रुचिरा

Bengali Khichuri

साहित्य
बासमती तांदुळ: १/२ वाटी
मुगाची डाळ: १/२ वाटी
बारीक कापलेला कांदा: १/२ वाटी
बारीक चिरलेल्या भाज्या ( फ़्लॉवर, गाजर,बटाटा, वाटणा इत्यादी) : १ वाटी
आले पेस्ट: ३/४ टी स्पून
जीरे: १ टी ...