हृदयात फुलले गुलाब असंख्य कसे दाखउ तुझला मन मोराचा ...
समुद्र किनार्याला येऊन बिलगनार्या लाटा येताना भर भरून तुझ्या आठवणी घेऊन येतात माझ्या मनात उठानार्या तुफानी वादळाला ...