देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पाककला

टिप्स* आणि लिंबाच गोड लोणचं सोमवार, १४ एप्रिल २००८, २१:५२ (+०५:३०)

prajakta patil चायनीज पाककला आणि ईतर गोष्टी

* टिप्स*

१) भेंडीसारखा चिकट भाज्यामध्ये १चमचा पीठ टाकुन परतल्यास त्याचा चिकटपणा कमी होतो.
२) नेलपाँलिशची बाटलीचे झाकण पँक बसल्यास झाकणाला व्हँसलीन लावावे.
३) डायफ़ुट टाईट एअर भांडयात बंद करुन ठेवा डायफ़ुट जास्त काळ टिकतील.
४) शेंगदाणाची चिक्की झाल्यानंतर त्या ताटाला तुपाचा हात लावुन मगच शेंगदाणाची चिक्की
ताटात काढुन घ्यावीत . शेंगदाणाची ...