देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Today SMS

व्वा भाई व्वा..... रविवार, १३ एप्रिल २००८, ०९:२७ (+०५:३०)

sachin patil हास्य मेव जयते !

Today SMS

व्वा भाई खरीदारीतही आर्धी समजदारी आहे ?

लग्नानंतर आणि मोबाईल खरेदी केल्यानंतर
एकाच गोष्टीचा अफ़सोस होतो... ते म्हणजे जर थोडे दिवस थांबलो असतो तर ????
कदाचित आणखीन चांगले माँडेल मिळुन गेले ...