देवनागरी
Roman
Press F12 to toggle

aakash

नभ आज दारी आले गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, २२:४३ (+०५:३०)

चांदणी

नभ आज दारी आले
वेड्या मनास कोण समजावी
उंच उडाले निळ्या आकाशी
सोडून मला एकटेच भरकटले
कदाचित मग थोडे घाबरले
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.
सांगून ते एकते कोणाचे
विचार ...

स्वप्न शुक्रवार, ११ एप्रिल २००८, २०:४७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

स्वप्न
डोळे मीटले की
जगाशी संपर्क संपलेला असतो
रम्य निसर्गात मनाचे पाउल
कारंजे थुई थुई,समीरा ची धून
ओंजळीत जमा होणारा फुलोरा
आकाश दुलईचा डोलारा
छ्म छ्म नाचते उन
तुझ्या येण्याची चाहूल
प्रभात येते देऊन हुल
पहाटेच स्वप्न होत
खर होत अस एकलय…………. ...