देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चारोळी

चारोळी
लोक सांगतात की मी अमक्या अमक्या
दिवशी येथे जन्माला आलो

पण मी येथून कधी गेलो
ते मला कोण सांगणार ?

१०-९-२००७ वक्रतुण्ड

चारोळी

फारच छान

chan ahe

shalaka