देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Raw Recipes

रंजका (Ranjaka) मंगळवार, १२ ऑगस्ट २००८, २३:०२ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/menshinhindia.k.a.ranjaka

बेळगाव/हुबळीकडे एक 'मेणशिन हिंडी' (मेणशीन - ...

अननसाची कोशिंबीर शुक्रवार, ११ एप्रिल २००८, १०:४४ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

गेल्या वर्षी १५ दिवस कामासाठी मेक्सिकोला रहाणाचा योग आला. तिथे असताना रस्त्याच्या बाजुला फळांचे बोटाएवढे तुकडे कपमधे घालुन ठेवलेले असत आणि आपण जेव्हा विकत घेऊ तेव्हा त्यात आवडीप्रमणे तिखटाची पेस्ट, मीठ घालुन देत असत. ते गोड फळांवर तिखट घालुन खाणे कसेतरी वाटले होते. पण त्याची चटक लागली माझी बरीच जेवणे त्यावरच झाली. परत आल्यवर त्यात थोडा बदल करुन तयार झालेली ही कोशिंबीर.

हिरव्या सफरचंदाची कोशिंबीर शुक्रवार, ११ एप्रिल २००८, ०९:२२ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

Granny Smith Salad

१ हिरवे सफरचंद (Granny Smith प्रकारचे)
१ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट
१ टेबलस्पून कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
किंचित साखर

कृती - सफरचंद धुवुन चार फोडी करुन बिया काढुन टाकुन टाकाव्यात. त्या फोडी मोठा खिसणीने ...