देवनागरी
Roman
Press F12 to toggle

देवीचा गोंधळ

उदे उदे उदे उदे सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, ००:४९ (+०५:३०)

वाचून बघा

उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

नवरातीची चाहुल , घट मांडू पानं फुलं
ठेक्यात उठे पाउल, मन तालावरती डुलं
गोंधळास पातली, माझी रेणुकामाउली  ॥१॥

माहूरगडी बैसली, माझी मायेची सावली
रेणुकामाउली गं, रेणुकामाउली
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

पोर नाचे आईपुढं, घालितो तिला साकडं
घाईत वेडवाकडं, तूच पाही माझ्याकडं
तुळ्जापुरवासिनी भवानी, आई जगदंबा ही ...

देवीचा गोंधळ शुक्रवार, ११ एप्रिल २००८, ००:३३ (+०५:३०)

वाचून बघा वाचून बघा

( ॠणनिर्देशः  अजय- अतुल ह्या अत्यंत गुणी जोडगोळीच्या  ‘गोंधळ’ह्या लोकप्रिय रचनेवर
आधारित, मूळ कलाकृतीशी संबंधित सर्व प्रतिभावंतांना नम्र अभिवादन करुन ! )
उदे उदे उदे उदे….
माहुरगडच्या रेणुकाईला नमस्कार ...