देवनागरी
Roman
Press F12 to toggle

डायबेटिससाठी पदार्थ

काकडीचा गार सूप शनिवार, ०९ ऑगस्ट २००८, ०१:१० (+०५:३०)

रुचिरा

*** Chilled Cucumber Soup : English Version Here ***

साहित्य:

  • मोठी काकडी: १
  • गार दही: १ कप
  • शेपू: १ टेबल स्पून
  • कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १/२ टेबल स्पून किंवा अधिक
  • बारीक किसलेले आले: गरजेनुसार
  • चवीनुसार मीठ आणि मीरे पूड

कृती:

काकडी चे साल काढून ती उभी चिरा. बिया काढा आणि काकडी चे बारीक तुकडे करा. हे काकडी चे तुकडे एका मोठ्या वाटीत ...

दुधी रायता ( Bottle Gourd Raita) गुरुवार, १७ जुलै २००८, २२:३८ (+०५:३०)

रुचिरा



*** Bottle Gourd Raita -Click Here For English Version ***

साहित्य:

  • किसलेला दुधी भोपळा: १ कप
  • गार दही: २ कप
  • बारीक चिरलेला कांदा: १ टेबल स्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • बारीक चिरलेला टोमॅटो: १ टेबल स्पून
  • जीरे पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ

कृती

किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत ...

नाचणी आणि कारल्याचा उत्तपा सोमवार, २१ एप्रिल २००८, २०:०१ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Ragi & Karela Uttapa

ही रेसिपी इंग्लिश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
नाचणी पीठ: २ वाटी
बेसन अथवा तांदळाचे पीठ: १ वाटी
बारीक कापलेले कार्ले: १ वाटी
बारीक चिरलेला कांदा: १/४ वाटी
बारीक चिरलेला ...

कारल्याची भजी गुरुवार, १० एप्रिल २००८, १९:५७ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Karela Fritters

ही रेसिपी इंग्लीश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा. साहित्य कार्ले: १
नाचणी पीठ: १ वाटी
हिंग: चिमूटभर
लाल मिरची पूड: १ टी स्पून
आमचूर पूड: १/२ टी स्पून
सोडा: चिमूटभर
चवीनुसार मीठ
१ ...