देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माहितीपट

ऑफ द ग्रिड शनिवार, २७ सप्टेंबर २००८, ०३:३७ (+०५:३०)

kasakaay कसं काय

एकीकडे पर्यावरणाच्या प्रश्नावर जगभरातील सरकारे तसेच आंतरराष्ट्रिय समुदाय मुंगीच्या पावलानी प्रगती करत आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक त्यांच्या परीने अथक प्रयत्नं करत आहेत. येथील स्थानिक व्हिजिटेरियन सोसायटीचे सदस्य श्री रॉन न्युमन हे गेल्या अनेक वर्षांपासून उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहेत इतकेच ...

फुलफ्रेम २००८ - ट्विन टॉवरचा डोंबारी, अर्थात "मॅन ऑन वायर" गुरुवार, १० एप्रिल २००८, ०६:२० (+०५:३०)

kasakaay कसं काय

१९६८ साल. पॅरिसमधली एक सकाळ....
लहानगा फिलिप पेटिट दातांच्या दवाखान्यात डॉक्टरांची वाट पहात बसलेला. सहज चाळायला घेतलेल्या मासिकातल्या एका लेखाकडे त्याचे लक्ष वेधले जाते - "न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात उंच इमारती बांधण्यात येत आहेत..." वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सची ती प्रस्तावित चित्रे पाहून तो इतका भारावला होता की चक्कं ते पानच फाडून खिशात घातले. घरी आणून ते चित्रं ...