देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Full Frame

फुलफ्रेम २००८ - ट्विन टॉवरचा डोंबारी, अर्थात "मॅन ऑन वायर" गुरुवार, १० एप्रिल २००८, ०६:२० (+०५:३०)

kasakaay कसं काय

१९६८ साल. पॅरिसमधली एक सकाळ....
लहानगा फिलिप पेटिट दातांच्या दवाखान्यात डॉक्टरांची वाट पहात बसलेला. सहज चाळायला घेतलेल्या मासिकातल्या एका लेखाकडे त्याचे लक्ष वेधले जाते - "न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात उंच इमारती बांधण्यात येत आहेत..." वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सची ती प्रस्तावित चित्रे पाहून तो इतका भारावला होता की चक्कं ते पानच फाडून खिशात घातले. घरी आणून ते चित्रं ...