देवनागरी
Roman
Press F12 to toggle

yahoo marathi

Ch-54: हिलव्ह्यू अपार्टमेंट (शून्य- कादंबरी ) शुक्रवार, २२ फेब्रुवारी २००८, ०९:३१ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

जॉन आणि सॅम कार्पोरेशन आफिसमधून बाहेर येत होते. बाहेर येतांना लोकांची गर्दी, इकडून तिकडे फाईल्स घेऊन जाण्याऱ्या ऑफीस बॉयची वर्दळ त्यांना मधे येत होती. त्या गर्दीतून वाट काढत ते ऑफिसच्या बाहेर ...

Ch-50: ऑडीओ (शून्य- कादंबरी ) सोमवार, १८ फेब्रुवारी २००८, ०८:४८ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

जॉन, सॅम आणि बाकीचे पोलीस अधिकारी पाचव्या खुनाच्यावेळी कसा फास लावून खुन्याला पकडायचे याची चर्चा करू लागले. जॉनने प्रथम प्रत्येकाची आयडीया नीट ऐकून घेतली. आणि मग सर्व आयडीयांचा सारांश एक आयडीया ठरवून ती चर्चेसाठी घेतली. चर्चेसाठीही त्याने सगळ्यांना सारखे प्राधान्य दिले होते. ही चर्चेची तऱ्हा प्रत्येकासाठी जरा नवीनच होती. कारण बॉसची तऱ्हा वेगळीच असायची. तो डिक्टेटरशीप ने ...

Ch-23: हॅपी बर्थ डे ... (शून्य- कादंबरी ) मंगळवार, १५ जानेवारी २००८, ११:०४ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

अँजेनी गाढ झोपेत होती. झोपेत तिचा निष्पाप सुंदर चेहरा अजूनच खुलून दिसत होता. झोपेतच तिने कूस बदलली. कूस बदलतांना झालेल्या तिच्या रेखीव शरीराच्या हालचाली टिपण्यासारख्या होत्या. तेवढ्यात तिच्या फ्लॅटच्या दाराची बेल वाजली. तिने ...