डिटेक्टिव्ह सॅम वेअरहाऊसमध्ये अजूनही जमिनीवर पडलेला होता. पण आता तो त्या ट्रान्स स्टेट मधून बाहेर आला होता. त्याने पटकन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघितलं. आता कॉम्प्यूटर बंद होता. त्याने वेअरहाउसमध्ये ...
डिटेक्टिव्ह सॅम वेअरहाऊसमध्ये अजूनही जमिनीवर पडलेला होता. पण आता तो त्या ट्रान्स स्टेट मधून बाहेर आला होता. त्याने पटकन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघितलं. आता कॉम्प्यूटर बंद होता. त्याने वेअरहाउसमध्ये ...
क्रिस्तोफर आणि त्याचे तिन मित्र अजुनही वेड्यासारखे त्यांना शोधत होते. शेवटी शोधून शोधून थकल्यावर पुन्हा त्यांनी ज्या चौकातून त्यांना शोधण्याची सुरवात केली होती त्या चौकात क्रिस्तोफर आणि स्टिव्हन परत ...
तुरुंगात सगळीकडे अंधार पसरलेला होता. जॉर्ज त्याला कोंडलेल्या कोठडीत एका कोपऱ्यात विचारात गढून गेलेल्या स्थितीत बसला होता. अचानक तो उठून उभा राहाला आणि स्वत:च्या अंगावरचे कपडे फाडायला लागला. कपडे फाडून ...
सॅम पोलिस स्टेशनमध्ये एक एका मुद्यावर विचार करीत होता आणि त्याच्या पार्टनर सोबत मधे मधे चर्चा करीत होता.
'' एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का?'' सॅमने शुन्यात पाहत त्याच्या पार्टनरला विचारले.
'' ...
जॉनला एकदम सर्व शांत आणि स्थब्ध झालेंलं जाणवलं.
'' ए त्याच्या डोळ्यावरचं कापड काढ रे... '' क्रिस्तोफरचा चिडलेला आवाज आला.
जॉनला त्याच्या डोळ्यावरचं कापड काढतांनाचं जाणवत होतं. त्याचा आक्रोश अश्रूंच्या ...
रोनाल्ड पार्कर साधारण पंचविशीतला, स्टायलीस्ट, रुबाबदार, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. तो राहून राहून अस्वस्थतेने आपला कड बदलवित होता. त्यावरुन असे दिसत होते की त्याचं डोकं काही ठिकाणावर नसावं. थोडावेळ ...
सॅम आणि जॉन एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर रन होत होतं. त्या साफ्टवेअरच्या सहाय्याने ते त्यांना काचेच्या तुकड्यावर सापडलेले हातांचे ठसे त्यांच्याजवळ असलेल्या गुन्हेगारांच्या ...
सॅम आणि जॉन एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर रन होत होतं. त्या साफ्टवेअरच्या सहाय्याने ते त्यांना काचेच्या तुकड्यावर सापडलेले हातांचे ठसे त्यांच्याजवळ असलेल्या ...
रात्रीच्या गर्द अंधारात वसाहतीपासून दूर एका निर्जन, निर्मनुष्य ठिकाणी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून ओवरकोट घातलेली एक आकृती बाहेर आली. आपल्या गाडीच्या शेजारी अंगाला झोंबणाऱ्या थंडीत ती आकृती गाडीच्या बाजूला उभी राहिली. बेचैन ...