देवनागरी
Roman
Press F12 to toggle

game

7-8-9 रविवार, ०६ एप्रिल २००८, १२:३१ (+०५:३०)

शंतनु काव्य-शास्त्र-विनोद

नुकतंच मिसळपाववर (www.misalpav.com) सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९.

हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी ...