भविष्याच्या अंतरंगात
Tarot Card द्वारे भविष्य : आज आपण ३ कार्ड द्वारे भविष्य कसे सांगितले जाते ते पाहू। प्रश्नाकर्त्याने जी गोस्ट माहिती करून घ्यायची आहे त्या बद्दल एक प्रश्न विचारावा।
टैरो डेक मधे एकूण 7८ कार्ड्स असतात । त्या पैकी कुठलीही ३ कार्ड निवडावी
( सर्व ही 7८ कार्ड्स ची माहिती लवकरच देण्यात येइल ।)
यातील ...