Abstract India
-प्रसाद केळकर
पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे पूजाघराविषयी..
वास्तुचा ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरीस्थान, परमेश्वराचे स्थान असे जरी मानले जात असले तरी ह्या
कोप-याला 'पूजे' पेक्षा प्रथम 'प्रवेश' व मग 'पाणी' या गोष्टींसाठीच ...