देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Los Angeles

भाव ... शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, ०४:४४ (+०५:३०)

Sangram आसमंत

(Copyrights च्या भानगडीमुळे मागचा फोटो काढावा लागला ...
हा नवा स्टॉक.)

हॉलीवूडच्या साईनच्या पुढे पोज देणारी ही मुलगी ... (हॉलीवूड साईनच्या फोटोमधे काही फारशी मजा नाही आली ... म्हणून तो नाही लावत आहे!)

पुढचे २ फोटो डिस्ने मधले ... दोघीही एकदम out of the world. दोघींच्याही चेहऱयावरचे भाव अप्रतीम!! कॅमेराच्या १२ x ...