देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marthi

Ch-3: पोस्टमार्टम रिपोर्ट ( Oline Marathi Novel - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi) शुक्रवार, ०४ एप्रिल २००८, ०९:२० (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Novels .Net - Kathakathan

डिटेक्टीव्ह सॅम पोलिस स्टेशनमध्ये आपल्या ऑफीसमध्ये बसला होता. तेवढ्यात एक ऑफीसर तिथे आला. त्याने पोस्टमार्टमचे कागदपत्र सॅमच्या हातात दिले. सॅम ते कागदपत्र चाळीत असता त्याच्या बाजुला बसून तो ऑफिसर सॅमला ...

Ch-21: जॉनच्या बॉसची व्हीजीट ... (शून्य- कादंबरी ) शनिवार, १२ जानेवारी २००८, १६:३१ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

ऑफिसमध्ये अजून कुणीच आलं नव्हतं. जॉन सकाळी सकाळी एकटाच येऊन टेबलसमोर आपल्या खुर्चीवर बसला. तो थकल्यासारखा वाटत होता. त्याने मग एक फाईल काढून तो ती चाळायला लागला. त्याचं त्या फाईलमध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं. तरी तो एकाग्र ...

Ch-20: बॉसचा मेसेज ... (शून्य- कादंबरी ) शुक्रवार, ११ जानेवारी २००८, १०:२६ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

ती मेल आणि तिचे अटॅचमेंट्स पूर्णपणे वाचल्यावर कमांड2 कॉम्प्यूटरवरून उठला. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. ती पूर्ण माहिती त्याने त्याच्या डोक्यात, हृदयात आणि मनातच नाही तर त्याच्या जवळ असलेल्या थंब ...