देवनागरी
Roman
Press F12 to toggle

महाराष्ट्रीयन पदार्थ

रताळ्याची घारी बुधवार, २१ मे २००८, १८:५१ (+०५:३०)

रुचिरा
  • Sweet Potato Roti

ही रेसिपी इंग्लीश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य

  • उकडलेल्या रताळ्याचा गर: १ कप
  • किसलेला गुळ: १ कप
  • गव्हाचे पीठ: लागेल तसे
  • वेलदोडा पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल किंवा तूप

कृती

१ ) रताळ्याचा गर जरा गरम असतानाच त्यात गुळ, मीठ, वेलदोडा पूड टाकून चांगले मिक्स करा. रताळ्याचा गर आणि गुळ जरा एकजीव झाला पाहिजे.

२) नंतर ...

गरम मसाला मंगळवार, २९ एप्रिल २००८, १९:२७ (+०५:३०)

रुचिरा

Maharashtrian Garam Masala

ही रेसिपी इंग्लिश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा।

साहित्य
धने: १/२ वाटी
लवंग: १०-१५
दालचिनी: ४-५
जीरे: २ टी स्पून
शाहजीरे: २ टी स्पून
मोहरी: १ टी स्पून
नागकेशर: १ टी स्पून
मेथी: १ टी स्पून
तमालपत्र: ६-७
दगडफुल: २-३
मीरे: १०-१५
मसाला वेलदोडे: ६
तेल

कृती
अगदी थोड्या ...

बेसन लाडू बुधवार, ०२ एप्रिल २००८, २१:४५ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Besan Laadu

साहित्यलाडू बेसन: २ वाटीपिठी साखर: १ वाटीतूप: ३/४ वाटीदूध: १/४ वाटीवेलदोडा पूड: २ टी स्पूनकापलेले बदाम, काजू आणि बेदाणे: पाहिजे तितके
कृतीएका जाड बुडाच्या भांड्यामधे तूप गरम करायला ठेवा. ...