देवनागरी
Roman
Press F12 to toggle

खादाडी...

कंग पाओ टोफु..! सोमवार, ०४ ऑगस्ट २००८, ०८:२८ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. :) तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang's Chinese Bistro मधे.. तिथे ही डिश खाल्ली.. 'कंग पाओ चिकन' .. खूप खूप ...

बटर चिकन आणि व्हेज. बिर्याणी मंगळवार, ०६ मे २००८, ०९:०१ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

ह्म्म.. प्रथमच रेसीपी लिहीत आहे.. ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचं होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..)म्हणून हा बेत..

बटर चिकन

ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे.पण अर्थात आम्ही करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप आवडली!)
असो.. मला जमेल ...

माझी chef-गिरी... बुधवार, ०२ एप्रिल २००८, ०५:०८ (+०५:३०)

Bhagyashree माझे विचार...

सद्ध्या वाचन आणि स्वयपाक घरात खुडबुड करणे चालू आहे. आईनस्टाईनची बायोग्राफी हाताला लागली. ती वाचत आहे, आणि ती संपायला फारच वेळ आहे. त्यामूळे पुस्तकावर लिहीता नाही येणार.. मग विचार केला स्वयपाकातले (यशस्वी) मेनु टाकायला काही हरकत नाही.. स्पेशली मी जो आज टाकणार आहे तो तर माझ्या साठी अविस्मरणीय कॅटॅगरीतला आहे.. एकतर आम्हा दोघांचाही ...