मंगळवार, ०१ एप्रिल २००८, १९:५८ (+०५:३०) — आदित्य चंद्रशेखर
नमस्कार मित्रांनो....
मी, आदित्य चंद्रशेखर, माझ्या ह्या blog वर आपले सहर्ष स्वागत करतो. बर्याच दिवसांपासून ब्लॉग लिहिण्याचं मनात होतं. बरंच काही तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणतोय...
बघुयात.... सुरुवात तर झाली....