देवनागरी
Roman
Press F12 to toggle

nature men self

आम्ही ’निसर्गप्रेमी’ मंगळवार, ०१ एप्रिल २००८, १४:५७ (+०५:३०)

Kaustubh poetic justice

सुख सुख म्हणून माणूस धावला सुखामागं
त्यानं निसर्गापासून फ़ारकत घेतली
एक ’सुधारीत’ दुनिया उभी केली
पण ह्या दुनियेचं अंतिम सत्य काय,
तर माणसच्या जीवावर उठलेला माणूस
-दिलीपकुमार नाईक

अशाच एका दुनियेत राहणारी
आम्ही काही माणसं आहोत
पण ’निसर्गप्रेमी’ म्हणून जेव्हा आम्हाला संबोधले जाते
तेव्हा मिळणारा आनंद
"माणूस" ह्या एका शिवीने संबोधल्या ...