राधिका : बाबा, १५ ऑगस्टला आमच्या शाळेने नारळी पौर्णिमा असल्या मूळे चंद्रावर स्पर्धा ठेवली आहे ...
चांद कातला कुणि धरणी वरफिरवुनि तिजला गरगर भरभरढग अचंभित बघत राहिलेसोनेरी चंदेरी झालर
रात्र स्तब्ध ती उभी राहिलीसावरून पदराला तत्परतारे धावती सैरा वैरान सुचून कांहीही भर भर
चांद कातला कुणि धरणीवर
हळू हळू तो चांद विरतसेअर्ध शाम अष्टमीस वावरआणि अमावास्येला ...