आमच गाव karnata state ला लागुन. साधारण १९९६ च वर्श असाव..त्यावेळि मी नव्विला असेन.. त्याकालात आम्हाला cricket खेलण्याच खुप वेढ होत..आणि त्याच cricket मुळ अनेक भानगडी झाल्या..आणि मजा पण आलि...त्यतिल किस्से....
madhava
माझा गाव आणि आमचा ग्रुप
madhava
माधव सावरगावे बरोबर
madhava