देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अभिषेक उदावंत

कमाई सोमवार, २६ मे २००८, २१:२७ (+०५:३०)

गझलकार गझलकार

आयुष्याची तूच कमाई;
बाकी दुसरे काही नाही.

याच्यानंतर जेव्हा भेटू;
अपुल्याबद्दल बोलू काही..

तुला पाहिजे तसा वागतो;
म्हणून माझी किंमत नाही.

तोंडावरती गोड बोलतो,
पण माघारी सुरू लढाई..

जेव्हा ...

जाहिरात शुक्रवार, २८ मार्च २००८, १८:४६ (+०५:३०)

गझलकार गझलकार

लावली छातीस माती;
सुर्य आला सहज हाती.

देव नाही देत भाकर;
सांगतो ठोकून छाती.

हात केला वर जरासा,
लागले आकाश हाती.

बंद खिडक्या बंद दारे;
स्वागताच्या ...