देवनागरी
Roman
Press F12 to toggle

झटपट होणारे पदार्थ

दुधी रायता ( Bottle Gourd Raita) गुरुवार, १७ जुलै २००८, २२:३८ (+०५:३०)

रुचिरा



*** Bottle Gourd Raita -Click Here For English Version ***

साहित्य:

  • किसलेला दुधी भोपळा: १ कप
  • गार दही: २ कप
  • बारीक चिरलेला कांदा: १ टेबल स्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • बारीक चिरलेला टोमॅटो: १ टेबल स्पून
  • जीरे पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ

कृती

किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत ...

हनी ड्यू मेलन आणि खरबूज सूप शुक्रवार, ११ जुलै २००८, ००:३७ (+०५:३०)

रुचिरा

*** Honeydew Melon and Cantaloupe Soup *** Click Here For English Version

साहित्य:

  • हनी ड्यू मेलन लहान तुकडे केलेले: १ कप
  • खरबूज लहान तुकडे केलेले: २ कप
  • लिंबाचा रस: १/४ कप
  • साखर: १ टी स्पून (किंवा अधिक)
  • चवीनुसार मीठ आणि मिरे पूड
  • पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने

कृती:

एका मिक्सर च्या भांड्यात पुदीना ...

ग्रिल कलिंगड सलाड मंगळवार, ०८ जुलै २००८, ०१:१८ (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • कलिंगडच्या मोठ्या फोडी: २
  • चेरी: ८-१०
  • हिरवी द्राक्षे: ८-१०
  • ओलिव तेल: १ टी स्पून
  • संत्र्याचा रस: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १ टेबल स्पून
  • चाट मसाला: गरजेनुसार

कृती:

  • कलिंगडच्या फोडीचे छोटे छोटे तुकडे करा. ते तुकडे ग्रिल वर १ ...

काकडीचा वडा शुक्रवार, २७ जून २००८, १८:३० (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • जाडसर किसलेली मोठी काकडी: १
  • नाचणी चे पीठ: १/४ वाटी
  • तांदळाचे पीठ: १/४ वाटी
  • ज्वारीचे पीठ: १/४ वाटी
  • डाळीचे पीठ (बेसन): १ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची: २-३
  • हळद: १/२ टी स्पून
  • धणे पूड: १/२ टी स्पून
  • जीरे: १ टी स्पून
  • ओवा: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती:

किसलेल्या काकडी मधे ...

लसूण चटणी बुधवार, १८ जून २००८, ०२:०६ (+०५:३०)

रुचिरा

साहित्य:

  • सोललेला लसूण: १ वाटी
  • लाल मिरची पूड: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ

कृती:

सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मधे बारीक करा. झाली तुमची चटणी तयार. ही चटणी हवाबंद बाटलीत ठेऊन फ्रीज़ मधे ठेवा. कमीत कमी १ महिना तरी चांगली टिकेल. जरूरी प्रमाणे ...

गाजर सँडविच गुरुवार, ०५ जून २००८, २१:१० (+०५:३०)

रुचिरा

साहित्य

  • ब्रेड: ४
  • किसलेले मध्यम आकाराचे गाजर: २
  • सोया सॉस: १ टी स्पून
  • लाल मिरची पूड: १/२ टी स्पून
  • हळद: १/४ टी स्पून
  • बारीक उभा कापलेला कांदा: १/२
  • आले - लसूण पेस्ट: १/२ टी स्पून
  • तेल: १ टी स्पून
  • कोरडी शेंगदाण्याची चटणी किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी: लागेल तशी
  • चविनुसार मीठ

कृती

१) एका कढई मधे तेल गरम करायला ठेवा. हे तेल गरम झाले की त्यात ...

केळीचा रायता मंगळवार, १३ मे २००८, २३:३० (+०५:३०)

रुचिरा

Banana Raita


ही रेसिपी इंग्लीश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य

  • पिकलेली केळी: ३
  • वाळलेले बारीक खोबरे: १/२ कप
  • लिंबू: १
  • वेनिला किंवा साधे दही: १ कप
  • बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून

कृती

वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.

केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या ...

सफरचंद - स्ट्रॉबेरी मिल्कशेक मंगळवार, ०६ मे २००८, २०:०५ (+०५:३०)

रुचिरा

साहित्य
स्ट्रॉबेरी: ५
सफरचंद: १/२
गार दूध: २ वाटी
साखर: २ स्पून
बदाम: २
काजू: २
वेलदोडा पूड: २ चिमुटभर

कृती:

  • स्ट्रॉबेरी चांगल्या धुवून घ्या. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी चे बारीक तुकडे करा.
  • नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे टाकून बारीक करा. ५ मिनिटं च्या आत तुमचा मिल्कशेक ...

पौष्टिक टोमॅटो कुलर शुक्रवार, ०२ मे २००८, १८:५० (+०५:३०)

रुचिरा

Tomato Cooler

ही रेसिपी इंग्लीश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य

टोमॅटो: ३
साखर: १ टी स्पून
चाट मसाला: १/२ - १ टी स्पून
लिंबू: १
पाणी: १ वाटी
पुदीना: २-३ पाने
बर्फाचे तुकडे: ५-६
चवीनुसार मीठ

कृती

उकळत्या पाण्यात टोमॅटो ५-६ मिनेटे शिजवा. थोड्यावेळाने त्या टोमॅटो चे साल काढून पुदीना पाने घालून चांगले बारीक करून घ्या. वाटल्यास ते ...

कोथिंबीर सालसा गुरुवार, २४ एप्रिल २००८, १८:५९ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Coriander Salsa

ही रेसिपे इंग्लिश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
कांद्याची पात: ६ ( फक्त पांढरा भाग)
बारीक कापलेली कोथिंबीर: ३ वाटी
बारीक कापलेला टोमॅटो: १/४ वाटी
बारीक खोवलेले खोबरे: २ ...