देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बाबूराव बागूल यांच्या तीन कविता

श्रद्धांजली : बाबूराव बागूल गुरुवार, २७ मार्च २००८, १९:०८ (+०५:३०)

डॉ.श्रीकृष्ण राऊत अभिरुची

(१७ जुलै १९३१ - २६ मार्च २००८)बाबूराव बागूल यांच्या तीन कविता

१.
तुला व्हावेच लागेल दुसरे आंबेडकर

मनू मानी ज्यांना महाअरी

तिथे तुझा जन्म झाला असेल तर

तुला व्हावेच लागेल ‘ आंबेडकर ...