देवनागरी
Roman
Press F12 to toggle

valu marathi movie

वळू गुरुवार, २७ मार्च २००८, १५:४५ (+०५:३०)

Nile Random thoughts

वळू नक्कीच बघण्यासारखा आहे... नोटिस करण्यासारखी बाब आहे वळू चा background score आनि cinematography. सुंदर गाव म्हणजे लांबच्या लांब पसरलेली हिरवीगार शेते किंवा वनराई हा आपला सर्वसधारण समज (Plz refer to Yash Chopra movies). वळू मध्ये रखरखीत माळराने सुद्धा अगदी सुंदर दिसतात.
गावाकडील खुप बारीक़ सारिक गोष्टीँचे व्यवस्थित चित्रण ही एक जमेची बाजु ... e.g. आबा बरोबर असणार्या एका कार्यकर्त्याचा T-Shirt ... जसे गावात गणपति मंडळातील ...